काश्मिरी हिंदूंविषयी प्रश्‍न विचारल्यावर माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी चर्चासत्रातून काढता पाय घेतला !

काश्मिरी हिंदूंविषयी प्रश्‍न विचारल्यावर माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी चर्चासत्रातून काढता पाय घेतला !

प्रश्‍न विचारणार्‍या वृत्तवाहिनीच्या संपादिकेवर भडकले !

आसाममधील मदरशाचा मौलवी निघाला अल् कायदाचा आतंकवादी !

आसाममधील मदरशाचा मौलवी निघाला अल् कायदाचा आतंकवादी !

अल् कायदासारख्या आतंकवादी संघटनेशी संबंध असलेले मौलवी मदरशांमध्ये मुलांना घडवत आहेत. त्यामुळे अशा मदरशांतून आतंकवादीच निपजणार नाही, तर काय ?

पाकिस्तानी जिहादी आतंकवाद्याला अटक

पाकिस्तानी जिहादी आतंकवाद्याला अटक

भारतीय सैन्याच्या चौकीवर आक्रमणासाठी पाकच्या कर्नलने दिले होते ११ सहस्र रुपये !

(म्हणे) ‘श्रीरामाच्या नावाने देशात आतंकवाद !’ – तुषार गांधी यांचे फुकाचे बोल

(म्हणे) ‘श्रीरामाच्या नावाने देशात आतंकवाद !’ – तुषार गांधी यांचे फुकाचे बोल

भारतात हुकूमशाही असती, तर तुषार गांधी यांना असे वक्तव्य करता आले असते का ? अशांना पाकिस्तान, तसेच इस्लामिक देशांमध्ये पाठवायला हवे !

जगातील १८ देशांत २० लाख रोहिंग्या मुसलमानांची घुसखोरी !

जगातील १८ देशांत २० लाख रोहिंग्या मुसलमानांची घुसखोरी !

पाकिस्तान देत आहेत आतंकवादी प्रशिक्षण, तर रोहिंग्यांमुळे भारतात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान !

पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांकडून आक्रमणाची शक्यता

पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांकडून आक्रमणाची शक्यता

खलिस्तानी आतंकवाद्यांची नांगी यापूर्वी ठेचण्यात आलेली आहे. आता त्यांची पुन्हा वळवळ चालू आहे.  या आतंकवाद्यांनी पुन्हा तोंड वर काढण्यापूर्वीच त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक !

शिर्डी येथून आतंकवाद्याला अटक !

शिर्डी येथून आतंकवाद्याला अटक !

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक आणि पंजाब आतंकवादविरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करत शिर्डी येथून एका आतंकवाद्याला अटक केली आहे. राजिंदर असे त्याचे नाव असून तो मूळचा पंजाबचा आहे.

भारतात मुसलमानांकडून वाढत असलेला हिंदुद्वेष आणि त्यांची ‘सर तन से जुदा’विषयीची मानसिकता !

भारतात मुसलमानांकडून वाढत असलेला हिंदुद्वेष आणि त्यांची ‘सर तन से जुदा’विषयीची मानसिकता !

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान म्हणतात, ‘‘देशात जर इस्लामिक धर्मांधतेला थोपवायचे असेल, तर मदरशातील शिक्षण बंद केले पाहिजे.’’ उदयपूर घटनेच्या संदर्भात आरिफ खान यांचे मत योग्य दिशेने संकेत देत असल्याचे दिसून येते.’

विदेशातून हवालाद्वारे आलेले पैसे काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना पाठवणार्‍या धर्मांध व्यापार्‍याला अटक

विदेशातून हवालाद्वारे आलेले पैसे काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना पाठवणार्‍या धर्मांध व्यापार्‍याला अटक

‘हवाला’ हे आतंकवादी कृत्य अथवा अन्य गैरकृत्यांसाठी पैसा पाठवण्याचे माध्यम असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही सरकार या प्रणालीवर बंदी का घालत नाही ?

तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाल्याने काश्मीरमध्ये हिंदु भावांवर केले आक्रमण !

तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाल्याने काश्मीरमध्ये हिंदु भावांवर केले आक्रमण !

जिहादी आतंकवादी संघटना ‘कश्मीर फ्रीडम फायटर्स’ची स्वीकृती