स्वातंत्र्यदिनी जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात एक व्यक्ती आणि एक पोलीस घायाळ
आतंकवादाचा निर्माता पाकला जोपर्यंत भारत नष्ट करत नाही, तोपर्यंत आतंकवादाचे समूळ उच्चाटन अशक्य आहे, हे सरकारी यंत्रणांना लक्षात घ्यावे !
आतंकवादाचा निर्माता पाकला जोपर्यंत भारत नष्ट करत नाही, तोपर्यंत आतंकवादाचे समूळ उच्चाटन अशक्य आहे, हे सरकारी यंत्रणांना लक्षात घ्यावे !
काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यापासून हिंदूंना, तसेच राज्याबाहेरील नागरिकांना लक्ष्य करून आक्रमणे करण्याच्या घटना वाढल्या आहेत.
‘अल् कायदा’ आतंकवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेननंतर या संघटनेचा नेता अयमान अल् जवाहिरी याला अमेरिकेने ड्रोनच्या साहाय्याने ठार केले आहे. हे आक्रमण अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये करण्यात आले.
ज्या ट्विटर खात्यावरून रोलिंग यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे, त्याच खात्यावरून रश्दी यांच्यावर आक्रमण करणारा हादी मातर याचे कौतुक करण्यात आले आहे.
जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केल्याचा आरोप
‘सत्य हे आहे की, ‘वास्तविक मुसलमान’ त्यांच्या पवित्र ग्रंथांचे धार्मिकदृष्ट्या तंतोतंत पालन करतात. ते इस्लामच्या टीकाकारांवर आक्रमण करतात. ‘बनावट’ मुसलमान मात्र मानवतेवर विश्वास ठेवतात, असे ट्वीट तस्लिमा नसरीन यांनी केले.
आतंकवाद्यांच्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी अशीच एकजूट दाखवली, तर भारताच्या एकसंधतेला आव्हान देण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !
आतंकवाद आणि संघटित अपराध यांच्यातील संबंध नष्ट होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
स्वातंत्र्यदिनी घातपात घडवण्याचा कट उघड
अटकेतील आतंकवादी सबाउद्दीन आझमी हा ‘एम्.आय.एम्.’चा सक्रीय सदस्य
काँग्रेसने २६/११ च्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा उभा करण्यासाठी केला. यातून बहुसंख्य हिंदूंचे धैर्य खचवून, अल्पसंख्यांकांना एकत्र करून सत्तेत टिकून रहाण्याची काँग्रेसची योजना होती.