Malaysian PM On Zakir Naik : (म्हणे) ‘पुरेसे पुरावे सादर केल्यास झाकीर नाईक याच्याविरुद्ध कारवाई करण्याचा विचार करू !’ – मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम
भारताने झाकीर नाईकचे सूत्र कधी उपस्थित केले नसल्याचेही वक्तव्य
भारताने झाकीर नाईकचे सूत्र कधी उपस्थित केले नसल्याचेही वक्तव्य
शिरच्छेद करणार्याला १ कोटी रुपये देण्याची घोषणा
भारताच्या मूळावर उठलेल्या खलिस्तान्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी भारत सरकार कठोर पावले कधी उचलणार ?
मेजर शंतनू घाटपांडे हे ५/९ गुरखा रायफल्स यांच्या माध्यमातून सैन्यदलाची सेवा करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारत सरकारने ‘शूरता पुरस्कार सेना मेडल(गॅलंट्री)’ देऊन सन्मानित केले आहे.
या वेळी कॅनडाच्या पोलिसांनी परिस्थिती बिघडू नये, यासाठी खबरदारी घेतल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केले विधान !
करावे तसे भोगावे, असे म्हटले जाते, ते सध्या पाकच्या संदर्भात घडत आहे. भारतात आतंकवादी कारवाया घडवणार्या पाकमध्ये अशा घटना घडणे ही त्याच्या कर्माची फळे आहेत !
इस्लामी देश आणि जिहादी आतंकवादी संघटना हे कधीही वेगळे होऊ शकत नाही. वरकरणी तसे दिसत नसले, तरी ते आतून एकमेकांना साहाय्य करतात, हेच सत्य आहे !
भारतीय सैन्यदलावर बिनबुडाचे आरोप करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणार्या अशा राजकारण्यांच्या विरोधात राष्ट्रदोहाचा खटला चालवून त्यांना कारागृहात डांबण्याची मागणी राष्ट्रप्रेमींनी केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
शाळेत हमासचे आतंकवादी लपल्यावरून कारवाई