Rajouri Terrorist Attack : राजौरीमधील आतंकवादी आक्रमणामध्ये ५ सैनिकांना वीरमरण !

२ सैनिकांचे मृतदेह छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळले !
आतंकवाद्यांनी लुटून नेली शस्त्रे !

Macron on Gaza : आतंकवादाशी लढणे, याचा अर्थ गाझाला नष्ट करणे नव्हे ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष

आतंकवादाचा विरोध करण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे गाझा पट्टीला नष्ट करणे अथवा नागरिकांना लक्ष्य करणे, अशा विचारांना आपण कुठेही थारा द्यायला नको.

Justin Trudeau : (म्हणे) ‘गुरपतवंत सिंह पन्नूच्या प्रकरणात अमेरिकेच्या कठोर भूमिकेमुळे भारत नरमला !’ – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

‘ट्रुडो यांना भारताला खिजवण्यापेक्षा त्यांच्याकडून भारतविरोधी कारवाया करणार्‍या खलिस्तान्यांवर कारवाई करावी’, अशा शब्दांत भारताने त्यांना सुनावणे आवश्यक आहे !

PM Modi Pannun Case : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विदेशातून भारतविरोधी कारवाया करून हिंसाचाराला प्रोत्साहन !

अमेरिकेतील खलिस्तानी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कटासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याकडून प्रथमच भाष्य !

NIA Raid : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून ‘इस्लामिक स्टेट’ च्या १९ ठिकाणांवर धाडी !

‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचे देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात जाळे पसरेपर्यंत भारताच्या गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षायंत्रणा काय करत होत्या ?’, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडल्यास आश्‍चर्य वाटू नये !

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम याच्यावर कराचीमध्ये अज्ञाताकडून विषप्रयोग !

रुग्णालयात चालू आहेत उपचार !
भारतीय यंत्रणांकडून अद्याप दुजोरा नाही !

Canada Khalistan Protest : टोरंटो (कॅनडा) येथे खलिस्तान्यांनी भारतीय दूतावासाबाहेर जाळला भारतीय राष्ट्रध्वज !

कॅनडात स्थापन होणार्‍या श्री हनुमानाच्या मूर्तीलाही विरोध
पोलिसांनी खलिस्तान्यांना केला नाही विरोध !

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपच्या नेत्याची आतंकवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या  

ही घटना भारत-म्यानमार सीमेवरील तिरप जिल्ह्यातील राहो गावामध्ये घडली. माटे वैयक्तिक करणानिमित्त येथे त्यांच्या ३ समर्थकांसह आले असतांना ही घटना घडली. 

राजकीय पक्षांमध्ये ‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद्यांची घुसखोरी ?

काँग्रेसने नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून नक्षली विचारांना प्रोत्साहन दिले. आता राहुल गांधी जी वक्तव्ये करत आहेत, त्यांवरून पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेस अर्बन नक्षलवादाची विचारधारा…

India US Relation : भारताने पन्नूच्या हत्येच्या कटाचे अन्वेषण न केल्यास भारत-अमेरिका संबंधांसाठी धोका निर्माण होऊ शकतो !  

अमेरिकेतील ५ भारतवंशी खासदारांचा दावा !