Plane Bomb Threat : देशांतर्गत जाणार्‍या २ विमानांमध्‍ये बाँबची धमकी !

धमकी देणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा केल्‍यास अशा प्रकारांना आळा बसेल ! समाजकंटक विमानांच्‍या संदर्भात वारंवार अशा धमक्‍या देतात, हे सरकारी यंत्रणांसाठी लज्‍जास्‍पद !

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांच्या संपर्कात आहे ! – Khalistani Terrorist Pannun

आतंकवादी कारवाया करणार्‍या संघटनेवर भारताने बंदी घातलेली असतांना तिच्या प्रमुखाशी संबंध ठेवणारे कॅनडाचे पंतप्रधान भारतविरोधी आहेत, हे यावरून स्पष्ट होते.

Canada PM’s Unabashed Acceptance : पुरावे नसतांना आम्ही भारतावर आरोप केले ! – जस्टिन ट्रुडो

कॅनडाच्या प्रकरणी भारताने आरंभीपासून रोखठोक भूमिका घेतल्यानेच आज कॅनडा नरमला आहे. त्यामुळे अशांना गांधीगिरीची भाषा नव्हे, तर जी भाषा समजते, त्या भाषेत सांगावे लागते, हे सिद्ध होते !

कॅनडातील खलिस्‍तानी फुटीरतावादी कारवायांमुळे हिंदु समुदाय घाबरला आहे ! – Canada MP Chandra Arya

कॅनडातील भारतवंशीय हिंदु खासदार चंद्रा आर्य यांचे विधान

Maharashtra To SC on Zakir Naik : झाकीर नाईक पसार असतांना याचिका कशी प्रविष्‍ट (दाखल) करू शकतो ?

महाराष्‍ट्र सरकारचा सर्वोच्‍च न्‍यायालयात प्रश्‍न ! झाकीर याने प्रविष्‍ट केलेली याचिका वर्ष २०१३ ची आहे आणि त्‍याच्‍यावरील सुमारे ४३ खटले एकत्र करण्‍याची मागणी यात करण्‍यात आली आहे.

‘हिजबुल्ला’ आतंकवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरूल्लाच्‍या हत्‍येचे जागतिक परिणाम !

जागतिक स्‍तरावरील पाकचे घटते महत्त्व आणि भारताचा दबदबा लक्षात घेऊन काश्‍मीरचा प्रश्‍न कायमस्‍वरूपी सोडवावा, ही अपेक्षा !

Youth for Panun Kashmir Abdullah:  मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना काश्मिरी हिंदू कधीच क्षमा करणार नाहीत !

ओमर अब्दुल्ला यांनी त्यांचे वडील फारुक अब्दुल्ला आणि आजोबा शेख अब्दुल्ला यांच्याप्रमाणेच काश्मिरी हिंदूंकडे पाठ फिरवली आहे. आम्ही यापुढे गप्प बसणार नाही.

S Jaishankar Slams Pakistan : आतंकवाद आणि व्‍यापार एकत्र चालू शकत नाही !

भारताचे परराष्‍ट्रमंत्री जयशंकर यांनी इस्‍लामाबादमध्‍ये पाकिस्‍तानचे नाव न घेता सुनावले !

PAK Supports Canada Khalistanis : पाकिस्तान कॅनडात खलिस्तानींना पाठिंबा देत आहे !

याविषयी पंतप्रधान ट्रुडो का बोलत नाहीत ?

US On India Canada Row : (म्‍हणे) ‘कॅनडाचे आरोप गंभीर असल्‍याने भारताने ते गांभीर्याने घ्‍यावे आणि अन्‍वेषणात सहकार्य करावे !’

कॅनडा आणि भारत यांच्‍यातील वादात अमेरिकेचा चोंबडेपणा ! भारताने काय करावे आणि काय करू नये, हे सांगण्‍याचा अधिकार अमेरिकेला कुणी दिला ?