Pakistan Airstrikes On Afghanistan : युद्धविरामाचे उल्लंघन करत पाककडून अफगाणिस्तानवर हवाई आक्रमण
स्वतःच युद्धविरामाची मागणी करणार्या पाकने १७ ऑक्टोबरला त्याचे उल्लंघन करत अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई आक्रमण केले. यात ३ अफगाण क्लब क्रिकेट खेळाडूंसह ८ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने (‘एसीबी’ने) दिली.