आरक्षण रहित झालेच पाहिजे ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना
मराठा आरक्षण रहित केल्यामुळे नोकरी मिळाली नाही आणि या नैराश्याने अमर मोहिते या युवकाने आत्महत्या करून त्याचे जीवन संपवले. आत्महत्येला कारणीभूत असलेले आरक्षण रहित झालेच पाहिजे.
मराठा आरक्षण रहित केल्यामुळे नोकरी मिळाली नाही आणि या नैराश्याने अमर मोहिते या युवकाने आत्महत्या करून त्याचे जीवन संपवले. आत्महत्येला कारणीभूत असलेले आरक्षण रहित झालेच पाहिजे.
मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम ! उच्चशिक्षणाच्या समवेत धर्मशिक्षण असेल, तरच जीवनात येणार्या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. यासाठी पालकांनी मुलांना धर्मशिक्षण देऊन साधना करवून घेणे अपेक्षित आहे.
शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी महिला पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केली. ३१ डिसेंबर या दिवशी सकाळी त्यांनी त्यांच्या रहात्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
कमकुवत मन आत्महत्येकडे वळते. मनोबल वाढण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे. पोलीस कमकुवत होत असतील, तर त्याचा वरिष्ठ पोलिसांनी गांभीर्याने विचार करून त्यावर उपाय काढणे आवश्यक आहे.
रक्षकच बनला भक्षक ! असे गुन्हेगार पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
आरोपींनी अमली पदार्थ घेतल्याच्या प्रकरणी अटक करण्याची धमकी देऊन तिच्याकडे खंडणी मागितली होती. ही रक्कम जमा न झाल्याने आणि वारंवार खंडणीची मागणी करून मानसिक त्रास दिल्याने अभिनेत्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
यशामागे धावतांना खरा आनंद गमावलेल्या दक्षिण कोरियाच्या दुःस्थिती वरून अन्य देशांनी शिकावे !
शांततेच्या शोधासाठी योग्य साधना केली पाहिजे, हे कोरियातील जनतेने लक्षात घेतले पाहिजे !
प्रशासनाने वेळीच समस्या सोडवण्याकडे लक्ष दिल्यास आधुनिक वैद्यांवर अशी वेळ येणार नाही !
स्वित्झर्लंडमध्ये वर्ष १९४२ पासून इच्छामरण कायदेशीर आहे. स्वित्झर्लंड सरकारने आता ‘इच्छामरण यंत्रा’ला (‘सुसाइड पॉड’ला) कायदेशीर मान्यता दिली आहे. या यंत्राच्या साहाय्याने गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेदना न होता ते शांतपणे मृत्यू स्वीकारू शकतात.