पैशांची उधळपट्टी करणारे लोकप्रतिनिधी नकोत !
महाराष्ट्रात महापूर आणि चक्रीवादळ यांमुळे शेतकरी अन् सर्वसामान्य यांची पुष्कळ हानी झाली. ओला आणि सुका दुष्काळ यांमुळे शेतकर्यांच्या पिकांची हानी झाल्यामुळे शेतकरी साहाय्यासाठी आक्रोश करत आहेत.
महाराष्ट्रात महापूर आणि चक्रीवादळ यांमुळे शेतकरी अन् सर्वसामान्य यांची पुष्कळ हानी झाली. ओला आणि सुका दुष्काळ यांमुळे शेतकर्यांच्या पिकांची हानी झाल्यामुळे शेतकरी साहाय्यासाठी आक्रोश करत आहेत.
या उद्योजकांपैकी ४ सहस्र २२६ दुकानदार, ४ सहस्र ३५६ व्यापारी आणि ३ सहस्र १३४ जण इतर व्यवसायिक होते. वर्ष २०१९ च्या तुलनेत, म्हणजेच कोरोना संकट येण्यापूर्वीच्या कालावधीची तुलना केल्यास ही आकडेवारी २९ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे.
चिठ्ठी लपवणार्या पोलिसांवर अधिक कडक कारवाई केली पाहिजे ! पोलीस खात्यात असे भ्रष्ट, निष्क्रीय आणि दबावाखाली रहाणारे पोलीस असल्यामुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास पूर्ण उडालेला आहे !
आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार्या समाजातील लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !
शेतीपंपाची वीजजोडणी महावितरण खंडित करत आहे. या विरोधात बाळासाहेब मुरकुटे यांनी दिलेल्या निवेदनांकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन आंदोलन चालू असतांना गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला.
जनतेला साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! आरंभीपासूनच जनतेला साधना शिकवली असती, तर जीवनातील प्रत्येक संकटाकडे कोणत्या दृष्टीने पहावे ? आणि त्यातही कसे आनंदी रहावे ? हे जनतेला कळले असते !
भारतात प्रत्येक घंट्याला २७ सहस्र, तर प्रत्येक मासाला ८ लाखांहून अधिक विवाह होत असतात; मात्र भारतासह जगभरात सध्याच्या पुरुषांमध्ये विवाह न करण्याचा विचार प्रबळ होत आहे, असे समोर आले आहे.
मी आत्महत्या करणार्यांचे नेतृत्व करत नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी आत्महत्या करू नयेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महामंडळाच्या कर्मचार्यांना केले.
राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी १३ दिवसांपासून महामंडळातील चालक, वाहक आणि इतर कर्मचारी यांनी ‘काम बंद’ आंदोलन चालू केले आहे.