अध्यात्मसंपन्न जीवन जगू इच्छिणार्‍यांना कायद्याचे संरक्षण !

अध्यात्म हेही एक शास्त्र आहे. हे शास्त्र मनुष्याने चांगल्या-वाईट परिस्थितीतही शांत, स्थिर, समाधानी आणि आनंदी कसे रहायचे, हे शिकवते. सहस्रो साधक सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करून त्यांच्या व्यावहारिक जीवनातील अडचणींवर मात करून सकारात्मक जीवन जगत आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अनमोल मार्गदर्शन !

आपण शिकत असतांना ‘मी अज्ञानी आहे’, याची जाणीव ठेवून ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया केली पाहिजे. त्यामुळे ‘मी’पणा अल्प होणे आणि ज्ञानातील चैतन्य अनुभवता येणे, असे दोन लाभ होतात.

ऋषिकेश (उत्तराखंड) येथील परमार्थ निकेतनमध्ये ८ आणि ९ ऑक्टोबर या दिवशी होणार ‘नारीसंसद’ !

‘लोकसंसद’चे श्री. रविशंकर तिवारी आणि ‘परमार्थ निकेतन’ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला सहभागी होण्याची संधी दिली.

आध्यात्मिक त्रासामुळे झालेल्या मनाच्या अत्यंत वाईट स्थितीमध्ये सर्वथा सांभाळणारे आणि त्या स्थितीतून बाहेर काढून आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

मी म्हणाले, ‘‘माझ्या प्रारब्धात कर्करोग आहे, हे मी स्वीकारले आहे; परंतु ‘तो सुसह्य होईल’, यासाठी मी काय करू ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण साधनेनेच ही गाठ कशी वितळेल, हे पाहू.’’

बीड येथील वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर यांचे निधन !

आध्यात्मिक क्षेत्रातील मोठे व्यक्तीमत्त्व असलेले थोरले पाटांगण येथील वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर यांचे १६ जुलै या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले.

अध्यात्मात स्त्री-पुरुष भेद नसून दोघांना आध्यात्मिक उन्नतीची समान संधी ! – शॉन क्लार्क, गोवा

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कारा’ने गौरव !

भोंगे आणि अध्यात्म

सध्या देशभरात मशिदींवरील भोंग्यामुळे होणाऱ्या आवाजावरून वातावरण बरेच तापले आहे. विविध राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका घोषित केली आहे. यासंदर्भात ‘अध्यात्म काय सांगते ?’, याचा विचार पुढील विवेचनावरून वाचकांच्या लक्षात येईल.

पुणे येथे भारतीय गुरुकुल परिवाराच्या वतीने मे मध्ये बालक-पालक गुरुकुल शिबिराचे आयोजन !

महर्षि कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेचे महिलाश्रम वसतिगृह, कर्वेनगर येथे वैद्य सुविनय दामले कृत ‘भारतीय गुरुकुल परिवार’ने ‘बालक-पालक गुरुकुल शिबिर क्रमांक ४’चे आयोजन केले आहे.

श्रीगुरूंची आज्ञा म्हणून घरच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड करणार्‍या पुणे जिल्ह्यातील साधिका

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एकेक वाक्य ही आध्यात्मिक संपत्ती आहे’, असा भाव असणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १० वर्षे) !

‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’