अध्यात्मामुळे नैतिक मूल्ये जिवंत रहातात ! – श्री श्री रविशंकर
कामाच्या तणावांपासून दूर होण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. कारण अध्यात्मच नैतिक मूल्य जिवंत ठेवण्याचे कार्य करते, असे मत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.
कामाच्या तणावांपासून दूर होण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. कारण अध्यात्मच नैतिक मूल्य जिवंत ठेवण्याचे कार्य करते, असे मत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.
जाणून घ्या : गावातील देवाला कौल लावणे, ही अंधश्रद्धा आहे कि प्रथा ?
वरील प्रश्न वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील, परंतु हे खरे आहे. त्यामागील अध्यात्मशास्त्र या लेखात उल्लेखित प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून आपणास लक्षात येईल.
सध्याच्या काळात स्त्रिया पुरुषांसारखे वागण्याचा प्रयत्न करतात. आम्हालाही पुरुषांसारखे हक्क हवेत म्हणून लढतांना दिसतात…
सर्व काही नष्ट होईल, तर आपण कसे जगायचे ? आणि दुसरे सर्व नष्ट झाले, तर आपण कसे वाचायचे ? ही धडपड अर्थात्च अतीश्रीमंत किंवा महाश्रीमंत यांची आहे.
‘हे श्रीकृष्णा, पू. अश्विनीताईंच्या सारखी समष्टी तळमळ, प्रीती, व्यापकत्व, शिकण्याची वृत्ती इत्यादी गुण आम्हालाही शिकता येऊ देत’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !’
पुणे येथील ‘वुई आर् इन धिस टुगेदर’ या मोहिमेच्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाचे उद्घाटन !
कृपा करून आध्यात्मिक विकास करा; कारण हाच खरा विकास होय. कुत्र्या-मांजरासारखे रहात असणार्या अमेरिकन-युरोपियन लोकांची नक्कल करू नका.
‘मुलावर देवाधर्माचे, साधनेचे चांगले संस्कार व्हावेत, त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले असावे’, या गोष्टी पालकांसाठी दुय्यम ठरतांना दिसतात.
हॉलंडपासून रशियापर्यंत बहुतेक सर्व देशांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून ठेवला आहे तरीही त्यांचे खरे आकर्षण वेद, उपनिषद आणि भारतीय दर्शनशास्त्र हेच राहिले आहे.