श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !
व्यवहारात लोकांना कार्य करण्यासाठी पदाची किंवा कोणाच्या तरी ओळखीची आवश्यकता लागते, तर साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते.
व्यवहारात लोकांना कार्य करण्यासाठी पदाची किंवा कोणाच्या तरी ओळखीची आवश्यकता लागते, तर साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते.
‘आपण जिवंत असेपर्यंत आपल्याला जीवनाचे मोल कळत नाही. एखादा अपघात, मोठे आजारपण यांसारख्या घटनांमध्ये आपण मरता मरता वाचलो की, आपल्याला आपण जिवंत असल्याचे महत्त्व कळते !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
‘सनातनच्या काही ग्रंथांमध्ये साधकांना माझ्या संदर्भात आलेल्या अनुभूतींचा उल्लेख असतो. तो माझा मोठेपणा दाखवण्यासाठी नाही, तर अध्यात्माचे विविध पैलू अभ्यासता यावेत, यासाठी असतो.’
परात्पर गुरु डॉक्टर यांचे अध्यात्म शास्त्राविषयी मार्गदर्शन
आयुष्याच्या शेवटच्या १५ मिनिटांची वाट पहाण्यापेक्षा जीवन जगतांनाच प्रतिदिन १५ मिनिटे देऊन आत्मचिंतन करून स्वतःत सुधारणा केली पाहिजे, तर आयुष्यात पश्चात्तापाची वेळ येणार नाही. त्यामुळे संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे शेवटचा दिवस खर्या अर्थाने गोड होईल !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
एस्.एस्.आर्.एफ्. ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’ ‘ट्विटर’ ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांची जानेवारी २०२२ पर्यंतची एकूण सदस्यसंख्या ३ लाख २५ सहस्र ८३ असून या मासात १४ सहस्र ९०८ लोकांनी या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.
सिंगापूर येथील धर्माभिमानी श्री. मनीष त्रिपाठी यांनी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संशोधन केंद्र असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये
परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी संकलित केलेली ही अनमोल ग्रंथसंपदा समाजापर्यंत पोचवण्यासाठी हे राष्ट्रव्यापी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !
गेल्या तीन मासांपासून मी नामजप करण्यास आरंभ केला आहे. २ मासांपासून मला राग येण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. हे साध्य करण्यास मला बराच कालावधी लागला.