पृथ्वीवरील ‘ॐ’कारस्वरूप असलेला रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम हा देवलोकासारखा आहे. आम्ही सप्तर्षी नेहमी या आश्रमाकडे ‘ॐ’कार आश्रम’ म्हणूनच बघतो. एक दिवस येणार, जेव्हा रामनाथी आश्रमात गुरुदेवांच्या खोलीवर आकाशात ‘ॐ’ दिसेल.’

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची साधनाविषयक अमृतवचने

‘गुरुदेवांनी आपल्याला शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाण्याचा मार्ग शिकवला आहे. तो आपण सातत्याने आचरणात आणायला हवा !’

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

साधना करतांना सारखे भावावस्थेत राहिलो, तर गुरु आपल्याला आयुष्यात काहीही अल्प पडू देत नाही.

वळवई येथे कीर्तन संस्कार प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

कीर्तन म्हणजे चालते बोलते ज्ञानपीठच आहे. कीर्तन हे सुसंस्कारित पिढी घडवण्याचे आणि प्रबोधन करण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे.

कोल्हापूर जिल्हा, कराड (महाराष्ट्र) आणि कर्नाटक येथे प्रवचन अन् मंदिर स्वच्छता उपक्रम !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने . . .

वारकर्‍यांनी धर्मरक्षणासाठी समाजप्रबोधन करण्याची आवश्यकता ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

गोहत्या, लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशी विविध संकटे आज हिंदु समाजावर घोंगावत आहेत. याविषयी प्रत्येक हिंदूला जागृत करणे आवश्यक आहे आणि ते सामर्थ्य वारकर्‍यांमध्ये आहे !

हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य संघटक श्री. मनोज खाडये यांचा गुजरात संपर्क दौरा

या वेळी श्री. खाडये यांनी उद्योजक, संपादक, शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ आदींच्या भेटी घेतल्या.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, उद्योगपती आणि हिंतचिंतक यांच्या भेटीत राष्ट्र अन् धर्म या विषयावर साधला संवाद !

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी तमिळनाडूमधील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते, उद्योगपती, हिंतचिंतक आणि विज्ञापनदाते यांच्या भेटी घेतल्या, त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .

गुरुकार्याची तीव्र तळमळ आणि साधकांना सेवेच्या माध्यमातून घडवणाऱ्या सनातनच्या ११८ व्या संत पू. रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांचा चैत्र कृष्ण त्रयोदशी (२८.४.२०२२) या दिवशी ४५ वा वाढदिवस आहे. पू. रत्नमालाताई यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त देवद, पनवेल येथे त्यांच्या समवेत सेवा करणाऱ्या साधिकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

विज्ञानवादी मनुष्याला संतांचे संतत्व पटवून देण्यासाठी वैज्ञानिक उपकरणांचेच साहाय्य !

‘मनुष्याची श्रद्धा न्यून होऊन तो बुद्धीवादी होऊ लागला आहे. त्याचा मन आणि बुद्धी यांच्यापलीकडील अध्यात्मावर विश्वासही राहिलेला नाही. त्याचा विश्वास केवळ विज्ञानावर आहे. त्यामुळे एखाद्याने साधना करून तो ‘संत’पदावर पोचला, तरी इतर ‘तो संत आहे, याचे प्रमाण काय ?’, असे विचारतात. – परात्पर गुरु डॉ. आठवले