MP School Majar : सिहोर (मध्यप्रदेश) येथील सरकारी शाळेत मजार : हिंदु संघटनांचा विरोध !
सरकारी शाळेच्या आवारात मजार कशी बांधली जाते ? अन्य वेळी शाळेत गीता शिकवण्यास विरोध करणार्या निधर्मीवाद्यांना शाळेच्या आवारात मजार चालते का ?
सरकारी शाळेच्या आवारात मजार कशी बांधली जाते ? अन्य वेळी शाळेत गीता शिकवण्यास विरोध करणार्या निधर्मीवाद्यांना शाळेच्या आवारात मजार चालते का ?
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ‘एक हैं तो, सेफ हैं’ (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू) हे घोषवाक्य महायुतीला बहुमत मिळवून देणारे ठरले आहे.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले की, २७ जानेवारी २०२५ म्हणजे महाकुंभमेळ्याच्या कालावधीत धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येणार आहे. देशभरातील सर्व १३ आखाड्यांचे प्रतिनिधी आणि संत या धर्मसंसदेत सहभागी होणार आहेत.
सुसंस्कारांच्या पायावर भ्रष्टाचाराच्या टक्केवारीची इमारत कधीच उभी रहाणार नाही, उलट त्यात गुणवत्ता आणि कौशल्य यांची कसोटी निर्माण होईल. तीच भारताला विकसित करील, हेच खरे !
सामाजिक माध्यमांतून खलिस्तानी प्रचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
वास्तविक कॅनडा सरकार तेथील हिंदूंच्या मंदिरांना सुरक्षा पुरवू शकत नसल्यामुळेच तेथील न्यायालयाला असा आदेश द्यावा लागत आहे, हे लज्जास्पद !
लोकसंख्या शास्त्र सांगते की, लोकसंख्यावाढीचा दर २.१ पेक्षा न्यून व्हायला नको. तसे झाल्यास तो समाज नष्ट होतो, तो समाज जगाच्या पाठीवर नसतो, त्याला कुणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले आहेत.
सुरक्षादलांनी छत्तीसगड आणि तेलंगाणा यांच्या सीमेवर एका चकमकीत ७ नक्षलवाद्यांना ठार केले. यांत एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.
सामाजिक माध्यमांद्वारे युवापिढीला बिघडवणार्या माध्यमांच्या विरोधात सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक !
भारतात प्रथमच कुणीतरी बांगलादेशातील हिंदूंसाठी कृतीच्या स्तरावर निर्णय घेतला आहे. याचा आदर्श घेत हिंदू विविध निर्णय घेऊ शकतात, असेच वाटते !