विद्यार्थ्यांच्या नव्या गणवेशाला अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचा विरोध
नव्या गणवेशाला विरोध करणारी उर्दू शिक्षक संघटना हिजाबला विरोध का करत नाही ?
नव्या गणवेशाला विरोध करणारी उर्दू शिक्षक संघटना हिजाबला विरोध का करत नाही ?
असे वासनांध प्रशासक शाळेतील विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवणार ?
पालटत्या परिस्थितीमुळे कुटुंबे छोटी होत आहेत. त्याचे परिणाम मुलांच्या संस्कारांवर होत आहेत. कुटुंबव्यवस्था टिकली, तरच खर्या अर्थाने भारतीय संस्कृती टिकू शकेल; परंतु वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे निर्माण होणार्या कलहामुळे कुटुंबव्यवस्था ढासळत असून, त्यामुळे एक प्रकारे भारतीय संस्कृती लोप पावत आहे
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका क्षेत्रातील मोकाट जनावरांचा नागरिक आणि वाहनचालक यांना प्रचंड त्रास होत असतांना त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता आयुक्तांनाच या समस्येचा सामना करावा लागला. त्यामुळे ही समस्या न सोडवणार्या संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करायला हवी !
नागपूर येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संस्थे’मध्ये वर्ष २०२० ते जुलै २०२४ या ५ वर्षांत रुग्णांच्या मृत्यूची संख्या दुपटीने वाढली आहे !
राष्ट्रप्रेमी हिंदुत्वनिष्ठांना अशी मागणी का करावी लागते ? जिहादी आतंकवादाचे समर्थन करणार्यांच्या विरुद्ध पोलिसांनी स्वत:हून कारवाई केली पाहिजे !
गेल्या २ सहस्र वर्षांत ख्रिस्ती आणि इस्लामी आक्रमकांविरुद्ध धार्मिक संघर्ष करतांना प्राण त्यागलेल्या ८० कोटी हिंदूंसाठी सर्वपित्री अमावास्येला देशभरात सामूहिक तर्पण विधी करण्यात आला. या हिंदु पूर्वजांमुळेच देशात आजही ८० टक्के हिंदू आहेत.
तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये गोमांसाच्या चरबीपासून बनवलेले तूप वापरण्यात आल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नव्याने अन्वेषण करण्याचे, तसेच चौकशीसाठी ५ सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
इंदूर येथील भवरकुवा परिसरात गेल्या ३५ वर्षांपासून नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे आयोजक फिरोज खान यांच्यावर लव्ह जिहादचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भारतात राष्ट्राप्रती अयोग्य मानसिकता असणार्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी कठोर शिक्षेचे प्रावधान आवश्यक !