Pakistani National Arrest : गेल्‍या ६ वर्षांपासून ‘शर्मा’ आडनाव लावून बेंगळुरूमध्‍ये रहात होते पाकिस्‍तानी कुटुंब !

हे भारतीय सुरक्षायंत्रणांना लज्‍जास्‍पद ! असे आणखी किती पाकिस्‍तानी आणि बांगलादेशी भारतात रहात आहेत, याची कल्‍पना करता येत नाही ! असा देश कधीतरी सुरक्षित राहू शकेल का ?

Madras HC Questions Sadhguru : ईशा फाउंडेशनमध्‍ये  स्‍वेच्‍छेने वास्‍तव्‍य करत असल्‍याचे तेथील महिलांची न्‍यायालयात माहिती !

तमिळनाडू कृषी विद्यापिठातील माजी प्राध्‍यापक एस्. कामराज यांनी ईशा फाउंडेशनचे संस्‍थापक सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव यांच्‍या विरोधात एका मद्रास उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट (दाखल) केली होती.

Mysuru Rave Party Busted : मैसुरू (कर्नाटक) येथील रेव्ह पार्टीवर धाड घालणार्‍या पोलिसांवर आक्रमण

पोलिसांचा समाजातील दरारा नष्ट झाल्यानेच अशा घटना घडत आहेत. याला पोलिसांचा भ्रष्टाचार, उद्दामपणा आणि गमावलेला विश्‍वास कारणीभूत आहे !

शिरपूर (जिल्हा धुळे) येथे टोलवसुलीच्या विरोधातील आंदोलन रहित !

गेल्या १२ वर्षांपासून स्थानिकांकडूनही या टोलनाक्यावर टोल वसूल केला जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष आहे.

नवी मुंबईत पाणीपुरवठा विलंबाने चालू झाल्याने रहिवाशांचे हाल

महानगरपालिकेच्या वतीने मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याचा कालावधी संपून १० घंटे उलटले, तरी पाणी न मिळाल्याने नागरिकांचे हाल झाले.

मांजर्ली (बदलापूर) स्मशानभूमीत अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांचा विरोध !

अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आला होता. अक्षय याचा मृतदेह कह्यात घेतल्यावर त्याच्या वडिलांच्या अधिवक्त्यांनी पुराव्यांसाठी तो दहन न करता पुरणार असल्याचे सांगितले.

Harvard Oxford in India : जगप्रसिद्ध ऑक्‍सफर्ड आणि केंब्रिज विद्यापिठे भारतात शाखा उघडणार !

पूर्वी जगभरातील विद्यार्थी नालंदा आणि तक्षशिला या विद्यापिठांमध्‍ये शिकण्‍यासाठी येत असत. भारत स्‍वतंत्र होऊन ७७ वर्षे होऊनही दर्जेदार शिक्षणासाठी विदेशी विद्यापिठांना भारतात पायघड्या घालाव्‍या लागतात, हे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांचे अपयश आहे !

Maulana TauqeerRaza Provokes Muslims : जमावाने आक्रमण केले, तर एकाला पकडून मरेपर्यंत मारा ! – मौलाना तौकीर रझा

मौलाना  तौकीर रझा नेहमीच चिथावणीखोर आणि वादग्रस्त विधाने करत असतात; मात्र त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई होत नाही, हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

SC On Child Pornography : लहान मुलांचे अश्‍लील व्हिडिओ डाऊनलोड करणे किंवा ते पहाणे, हा गुन्हाच !

भ्रमणभाषवर अश्‍लील व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलांसह तरुणींवर बलात्कार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सरकारने या संदर्भात गंभीर होणे आवश्यक आहे !

नवरात्रोत्सवात श्री सप्तशृंगीदेवी मंदिर २४ घंटे खुले रहाणार !

श्री सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवाच्या वेळी दर्शनासाठी मंदिर २४ घंटे खुले रहाणार आहे. ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत प्रांताधिकारी अनुकुरी नरेश यांनी येथील ट्रस्टच्या सभागृहात विविध विभागांच्या प्रमुखांची आढावा बैठक घेतली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून प्रतिवर्षीप्रमाणे उत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे.