
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील परीक्षा प्राधिकरणाच्या वतीने ‘सीईटी’ परीक्षा घेतली जात आहे. १६ एप्रिल २०२५ या दिवशी शहरातील परीक्षा केंद्रावर हिंदु विद्यार्थ्यांना त्यांनी परिधान केलेली लाल दोरा, जानवे यांसारखी धार्मिक प्रतीके काढण्यास सांगितले. या कृतीचा राष्ट्रभक्त ब्रिगेडचे संयोजक के.ई. कांतेश यांनी निषेध केला आहे. हिंदु विद्यार्थ्यांना धार्मिक प्रतीके काढायला भाग पाडणे निषेधार्ह आहे, असे श्री. कांतेश यांनी म्हटले आहे. प्राधिकरणाने ‘हिंदु विद्यार्थ्यांची धार्मिक प्रतीके काढणे चालू ठेवल्यास आंदोलन अटळ आहे’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.
In Karnataka’s CET exam, Hindu students were asked to remove religious symbols like Janeu! 😠
🛑 Rashtrabhakt Brigade strongly protests this move!
🕉️ Hindus must create an atmosphere where no one dares to ask them to remove sacred symbols!pic.twitter.com/Mwx6bQEAAL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 18, 2025
संपादकीय भूमिकाहिंदु विद्यार्थ्यांना त्यांनी परिधान केलेले जानवे, लाल दोरा इत्यादी धार्मिक प्रतीके काढून टाका असे सांगण्याचे धाडस कोणी करणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण केली पाहिजे ! |
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त