Hindu Activists Attacked In Karnataka : कर्नाटकात काँग्रेस सत्तेत असतांनाच हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या होतात ! -भाजपचे आमदार आर्. अशोक
भारताला काँग्रेसमुक्त केल्याविना हिंदूंचे रक्षण होणार नाही; मात्र यासाठी हिंदू सिद्ध आहेत का ? कारण हिंदूंनीच काँग्रेसला राजकीयदृष्ट्या अद्यापपर्यंत जिवंत ठेवले आहे !