
हावेरी (कर्नाटक) – हानगल-विशाळगड मार्गावर असलेल्या कर्नाटक सरकारच्या परिवहन विभागाच्या बसमध्ये कर्तव्य पार पाडत असलेला मुसलमान चालक आणि वाहक यांनी रस्त्याच्या कडेला बस थांबवून नमाजपठण केल्याची घटना घडली. या वेळी बसमधील एकाही प्रवाशाने यावर आक्षेप घेतला नाही. एका प्रवाशाने या घटनेचे चित्रीकरण करून ते सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्यानंतर आता विरोध होऊ लागला आहे.
🚨 Karnataka: Driver cum conductor AK Mulla halted a government (KSRTC) bus en route for Namaz!🕌
"It's clear that under Karnataka's Muslim-favoring Congress government, Muslim employees are acting as if the government bus belongs to them personally."
Share your Thoughts 💭… pic.twitter.com/KdlvT73XqA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 1, 2025
संपादकीय भूमिकाकर्नाटकात मुसलमानप्रेमी काँग्रेस सरकार असल्याने ‘सरकारी बस स्वतःच्या मालकीची आहे’, अशाच आविर्भावात मुसलमान कर्मचारी वागत आहेत, हे यातून लक्षात येते ! याविषयी निधर्मीवादी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या ! |