काँग्रेसशासित कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे यांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पुन्हा मागणी

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘राज्य सरकारी कर्मचार्यांनी रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ नये. संघाच्या कार्यक्रमात राज्य सरकारी कर्मचार्यांच्या सहभागावर निर्बंध घाला’, अशी मागणी करणारे आणखी एक पत्र राज्याचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिले आहे. सरकारी कर्मचार्यांसाठी असलेल्या वर्ष २०२१ च्या ‘कर्नाटक नागरी सेवा (आचार) नियमां’चा संदर्भ देत त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हे पत्र लिहिले आहे. ‘नियमांचे उल्लंघन करणार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश देण्यात यावा’, अशी विनंती त्यांनी केली आहे.
🚨 Congress Minister Targets RSS Again!
Karnataka Minister Priyank Kharge has written to CM Siddaramaiah demanding a ban on State Govt employees attending RSS programs! 🧾
Is this governance or obsession with RSS? 🤔
When RSS isn’t banned, such demands only expose the… pic.twitter.com/TFpgdyI8A2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 17, 2025
संपादकीय भूमिका
|
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
११ म्युल बँक खात्यांवर गुन्हे नोंद
न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही छत्रपती शिवाजी पथावर मासेविक्री चालूच !