कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून नवीन विधेयक

बेंगळुरू (कर्नाटक) – यापुढे सरकारी जागांवर कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा संघटनेने विनाअनुमती कार्यक्रम आयोजित केल्यास १ लाख रुपये दंड आणि ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावणारे नवीन विधेयक आणण्याचा प्रयत्न राज्यातील काँग्रेस सरकार करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याविषयी मंत्री प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिल्यानंतर लगेचच सरकारने हे पाऊल उचलले आहे.
🚨 Karnataka’s New Bill Alert!
💰 ₹1 Lakh fine & 3 years jail for organising any event on government land without permission!
But a question for the Congress govt – when will action be taken against those offering Namaz on govt land & roads without permission? 🤔… pic.twitter.com/m3mExrMGKQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 16, 2025
कायदा विभागाने सिद्ध केलेल्या प्रारूपानुसार शासकीय जागेवर कोणताही धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अनुमती घेणे आवश्यक असेल. या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे संमती देणारे अधिकारी म्हणून कार्य करतील.
संपादकीय भूमिकासरकारी भूमीवर, रस्त्यांवर विनाअनुमती नमाजपठण करणार्यांना काँग्रेस सरकार कधी शिक्षा करणार आहे ? तेही त्यांनी सांगायला हवे ! |
संपादकीय : मनसुबे उघड !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !