
चिक्कबळ्ळापुरा (कर्नाटक) – येथील गंगम्मादेवीच्या मूर्तीवर पाय ठेवून धर्मांध मुसलमान तरुणींनी गैरवर्तन केल्याची घटना तालुक्यातील ‘श्रीनिवास सागर’ धरणाजवळ घडली. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला असून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यावर संताप व्यक्त केला आहे. धरणाजवळ वरून पडणार्या पाण्यात खेळत असतांना तरुणींनी गंगम्मादेवीच्या मूर्तीवर पाय ठेवून गैरवर्तन केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
This image is not meant to hurt sentiments – shared only to show how Hindu deities are being disrespected.
📸 For awareness purposes only.
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 11, 2025
(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंनी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून मुसलमान ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा देत हिंसाचार करतात. हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना झाल्यावरून हिंदू शाब्दिक निषेधही नोंदवत नाहीत. यामुळेच हिंदूंना सरकार, पोलीस-प्रशासन आदी जुमानत नाहीत ! |
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !