
रायचूर (कर्नाटक) – रायचूर जिल्ह्यातील सिरवारचे तालुका पंचायत विकास अधिकारी प्रवीण कुमार के पी. हे रा.स्व. संघाच्या मिरवणुकीत संघाचा गणवेश घालून आणि हातात काठी घेऊन सहभागी झाले होते. यामुळे त्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. भाजपने यावर टीका केली आहे.
🚨 PDO suspended in Raichur Karnataka for joining an RSS procession
The Congress govt’s dictatorship stands exposed killing democracy in the name of ‘saving’ it! 🏛️
If this is the rule, should BJP-ruled states now suspend employees attending Congress events? 🤔
Fair play or… pic.twitter.com/TVbplsfEla
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 18, 2025
भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत ‘ही कारवाई बेकायदेशीर आहे’, असे म्हटले आहे, तसेच तेजस्वी सूर्या यांनी निलंबित अधिकार्याला संबंधित न्यायाधिकरण आणि न्यायालय यांच्यासमोर या निर्णयाला आव्हान देण्यासाठी वैयक्तिकरित्या साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
संपादकीय भूमिका
|
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !