मथुरेतील शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली !

श्रीकृष्णजन्मभूमीवरील मशीद हटवण्याच्या मागणीवर १९ मे या दिवशी येणार निकाल !

श्रीकृष्णजन्मभूमीशी संबंधित सर्व याचिकांवर येत्या ४ मासांत सुनावणी पूर्ण करा !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मूळ वादाशी संबंधित मथुरेच्या न्यायालयात असणार्‍या सर्व खटल्यांवर तात्काळ सुनावणी झाली पाहिजे, यासाठी ४ मासांचा कालावधी देण्यात येत आहे, असे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्याची न्यायालयाकडे मागणी

काशीच्या ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी न्यायालयाला प्रार्थनापत्र सादर करण्यात आले आहे.

पुन्हा ताजमहाल !

तुर्कस्तानमधील खरा इतिहास समोर आणला जात असेल, तसे भारतातही होणे आवश्यक आहे. ते संपूर्णपणे सरकारच्या हातात आहे आणि त्याने ते केले पाहिजे. ‘हिंदूंना न्यायालयाच्या पायऱ्या चढून ते करावे लागणे अपेक्षित नाही’, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !

श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणावर येत्या १९ मे या दिवशी न्यायालय निर्णय देणार !

कटरा केशव देव मंदिराची देवता श्रीकृष्ण विराजमान आणि अन्य ६ जण यांनी रंजना अग्निहोत्री यांच्या माध्यमातून प्रविष्ट केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात येणार आहे.

अयोध्या, काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या मुक्तीसाठी दिलेला न्यायालयीन लढा !

काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या मुक्तीसाठी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’मध्ये सुधारणा करण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव निर्माण करावा !

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीजवळील श्री शीतलामातेची बसौडा पूजा करण्यास गेलेल्या हिंदु महिलांना धर्मांधांनी रोखले !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे हिंदु महिलांना पूजा करण्यास रोखण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

काँग्रेसने वर्ष १९६८ मध्ये षड्यंत्र रचून श्रीकृष्णजन्मभूमीची १३.३७ एकर भूमी शाही ईदशाह मशिदीला दिली ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय  

आता केंद्र सरकराने या प्रकरणात थेट हस्तक्षेप करून हिंदूंना श्रीकृष्णजन्मभूमी परत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

काँग्रेसने वर्ष १९६८ मध्ये षड्यंत्र रचून श्रीकृष्णजन्मभूमीची १३.३७ एकर भूमी शाही ईदशाह मशिदीला दिली ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

काँग्रेसच्या पापांचा पाढा वाचता हिंदूंनी या पक्षाला इतिहासजमा करणे अपरिहार्य आहे, हेच लक्षात येते ! केंद्र सरकारने या प्रकरणात थेट हस्तक्षेप करून हिंदूंना श्रीकृष्णजन्मभूमी परत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

अलाहाबाद उच्च न्यायालय याचिकेवर पुन्हा सुनावणी करणार !

वर्ष २०२१ मध्ये न्यायालयाने फेटाळली होती याचिका !