ज्ञानवापीप्रमाणे मथुरा श्रीकृष्णजन्मभूमीचे सर्वेक्षण करण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश

यासाठी न्यायालय आयुक्तपदी एका ज्येष्ठ अधिवक्त्यांची, तर साहाय्यक आयुक्तपदी २ अधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सर्वेक्षण आयोगात वादी आणि प्रतिवादी यांच्यासह सक्षम अधिकारी सहभागी असतील.

श्रीकृष्णजन्माष्टमीच्या दिवशी शाही ईदगाह मशिदीमध्ये श्रीकृष्णाची पूजा करण्यास अनुमती द्या !

‘जन्मस्थान नसलेल्या ठिकाणी आजवर श्रीकृष्णाची पूजा करण्यात आली. श्रीकृष्णजन्मभूमीत पूजेची अनुमती नाकारल्यास जगणे व्यर्थ आहे. मला मरण्याची अनुमती द्या’, अशी मागणी शर्मा यांनी या पत्रात केली आहे. 

मथुरा जिल्हा न्यायालयाने सर्व प्रलंबित याचिका ३ मासांत निकाली काढाव्यात ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

आता उत्तरप्रदेश, तसेच केंद्रातील भाजप सरकारने श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करून हिंदूंना न्याय द्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा !

श्रीकृष्णजन्माष्टमीपर्यंत श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीचा परिसर बंद करा !

अखिल भारत हिंदु महासभेच्या अध्यक्षा आणि नेताजी बोस यांच्या पणती राजश्री चौधरी बोस यांची मागणी !

श्रीकृष्णजन्मभूमीविषयी याचिका प्रविष्ट करणार्‍या अधिवक्त्यांना आगर्‍याच्या जामा मशिदीच्या अध्यक्षाकडून ठार मारण्याची धमकी

नूपुर शर्मा यांच्या विरोधात आंदोलन करणारे मुसलमान या धमकीच्या विरोधात काही बोलणार आहेत का ?

श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीवरील भोंगे बंद करा ! – दिवाणी न्यायालयात याचिका

ही मशीद केशवदेव मंदिराचे गर्भगृह असून तेथे पहाटे साडेचार वाजता भोंग्यांवरून देण्यात येणार्‍या अजानवर बंदी घालण्यात यावी, तसेच या परिसराचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली.

(म्हणे) ‘श्रीकृष्णजन्मभूमी न्यास नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठच याचिका प्रविष्ट करत आहेत !’

श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणी मुसलमान पक्षाचा आरोप

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये बाळ गोपाळावर जलाभिषेक करण्याची अनुमती द्या !  

हिंदु महासभेकडून न्यायालयात याचिका

श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली !

या याचिकेद्वारे श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची असल्याचा दावा करण्यात आला आहे, तसेच या ठिकाणी सध्या असणारी शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

श्रीकृष्णजन्मभूमी मंदिराच्या भूमीवर असलेल्या शाही ईदगाह मशिदीतील गर्भगृहही सील करावे ! – हिंदु पक्षाची मागणी

या ठिकाणी मुसलमान पक्षाकडून छेडछाड केली जाऊ नये, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे येथे संरक्षण देण्याची मागणी याचिकाकर्ते महेंद्र प्रताप सिंह यांनी केली आहे.