अयोध्या आणि काशी यांच्यानंतर आता मथुराही आवश्यक ! – भाजपच्या खासदार हेमामालिनी
‘काशी विश्वनाथ धामचा विकास करणे पुष्कळ कठीण होते. यातून मोदी यांची दूरदृष्टी दिसून येते. मथुरेतही तेच होईल’, असेही हेमामालिनी म्हणाल्या.
‘काशी विश्वनाथ धामचा विकास करणे पुष्कळ कठीण होते. यातून मोदी यांची दूरदृष्टी दिसून येते. मथुरेतही तेच होईल’, असेही हेमामालिनी म्हणाल्या.
मुसलमान आक्रमकांनी कह्यात घेतलेली धार्मिक स्थळे मुक्त करण्यासाठी हिंदूंना न्यायालयीन लढा का द्यावा लागतो ? अशी सर्वच मंदिरे ‘मुक्त’ करण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही ?
यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्वीट करून ‘अयोध्या आणि काशीमध्ये भव्य मंदिराचे काम चालू आहे. आता मथुरेती सिद्धता चालू आहे’, असे म्हटले होते.
अखिल भारत हिंदु महासभेने मथुरा (उत्तरप्रदेश) येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह परिसरात १० डिसेंबर या दिवशी भगवान श्रीकृष्णाची आरती करण्याची अनुमती जिल्हाधिकार्यांकडे मागितली होती; मात्र प्रशासनाने ती नाकारली आहे.
अखिल भारत हिंदु महासभेने जिल्हाधिकार्यांकडे केली होती मागणी : उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी अनुमती हिंदूंना मिळाली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
भगवान श्रीकृष्णचे मंदिर मथुरेत नाही, तर काय लाहोरमध्ये बांधणार ?, असा प्रश्न उत्तरप्रदेशचे दुग्धविकास, पशुपालन आणि मत्स्यपालन मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी केला.
मथुरेमध्ये कलम १४४ लागू करून हिंदु महासभेच्या पदाधिकार्यांना घरातच नजरकैदेत ठेवल्याचा परिणाम
श्रीकृष्ण जन्मभूमीवरील ईदगाह मशिदीत ६ डिसेंबरला श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन करून अभिषेक करण्याच्या हिंदु महासभेच्या घोषणेचा परिणाम
मांस आणि मद्य यांच्या व्रिकीवर बंदी
भूमी देण्याच्या प्रस्तावाला माझे समर्थन नाही ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन