रसायनयुक्त जुन्या साड्या नदीपात्रात धुवून पंचगंगा नदी प्रदूषित करणार्या घटकांवर कठोर कारवाई करा ! – करवीर शिवसेना
ग्राहकांची फसवणूक करणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी, करवीर विभाग यांचे स्वीय सहाय्यक श्री. संजय घोरपडे यांना देण्यात आले.