
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर), २३ जानेवारी – येथे करवीर तालुका शिवसेना आणि उंचगाव शाखा क्रमांक ३ यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगुले, सर्वश्री विनायक जाधव, आबा जाधव, विराग करी, हिंदुत्वनिष्ठ शरद माळी, श्री. विजय गुळवे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह