विद्रोही आणि नास्तिकवादी चळवळीची वाताहत झाल्याने वैफल्यग्रस्ततेतून वारकरी संप्रदायावर टीका ! – ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर
आताच्या काळात संपूर्ण विद्रोही आणि नास्तिकवादी चळवळीची वाताहत झाली आहे. या चळवळीला ज्यांनी राजाश्रय दिला त्यांचीही वाताहत झाली आहे. त्यामुळे नैराश्य आणि वैफल्यग्रस्तेतून ‘वारकरी संप्रदायात घुसखोरी झाली आहे’, अशी विधाने केली जात आहेत.