भारताचे ‘इओएस्-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी
या उपग्रहाचे प्रक्षेपण यापूर्वी ३ वेळा स्थगित करण्यात आले होते. या उपग्रहाद्वारे भारतासह चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार होते.
या उपग्रहाचे प्रक्षेपण यापूर्वी ३ वेळा स्थगित करण्यात आले होते. या उपग्रहाद्वारे भारतासह चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार होते.
विज्ञानाने केलेल्या तथाकथित प्रगतीचा परिणाम !
एबेल २०६५ या नावाने ओळखल्या जाणार्या आकाशगंगा समूहातील एका रेडिओ आकाशगंगेच्या अवशेषांचा शोध भारतीय शास्त्रज्ञांना लागला आहे. हे संशोधन अॅस्ट्रोफिजिकल जर्नलच्या १६ जुलैच्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे.
आपल्या अतीशहाण्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा उदोउदो काही दिवस होऊन त्यांचा ‘ग्लॅमर’ इतिहासजमा होणार आहे, तर हिंदु राष्ट्र मात्र पुढील किमान १ सहस्र वर्षे टिकून जगाचे कल्याण करील, हे नासाच्या उदाहरणातून लक्षात घेऊन आपण ‘हिंदु’ भारतीय आश्वस्त होऊया !
प्रा. मार्कस रेक्स यांनी सांगितले की, आर्क्टिकमधील महासागरातून उन्हाळ्यात बर्फ गायब होणे ही हवामान पालटाची मोठी हानी आहे. येत्या काही दशकांत, समुद्रातील तापलेल्या वातावरणामुळे बर्फ समुद्रातून गायब होईल.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
कोरोना, चक्रीवादळ आणि आता हिमनग वितळून समुद्राच्या पातळीत झालेली वाढ, ही सर्व आपत्काळाची लक्षणे आहेत ! अशा भीषण आत्पकाळाला सामोरे जाता यावे, यासाठी आता तरी साधना करा !
वाढणार्या तापमानामुळे अरबी समुद्रात यापुढेही अधिकाधिक वादळे निर्माण होणार आहेत.
भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पहाता ते होणार आहे. केवळ ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणे कठीण आहे. आपण या तिसर्या लाटेसाठी सिद्ध रहायला हवे…..
कृष्णा नदीच्या पाण्याचे नमुने आणि काशी येथील गंगेच्या पाण्याचा नमुना यांची ‘पिप’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी करण्यात आली.