हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने हनुमान जयंती निमित्त ‘ऑनलाईन’ सोहळा !

हनुमानाचा जप, श्रीराम आणि हनुमान यांची आरती, मारुतिस्तोत्र, हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन, हनुमंताची मानसपूजा असे सर्वत्रच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते.

निधन वार्ता

दैनिक सनातन प्रभातचे गेल्या १२ वर्षे अखंडपणे वितरणाची सेवा करणारे विश्‍वास आबासाहेब हांडे-देशमुख (वय ७४ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

दैनिक ‘सनातन प्रभात’ची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त विशेषांक मालिका

आपत्काळात सर्व मानव जिवंत रहाण्यासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी कृतीशील असणारे एकमेव द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्र आणि गोवा येथे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ४६६ ठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन !

यामध्ये काही वाचक आणि धर्मप्रेमी यांनी स्वत: प्रवचने घेतली, तर काही ठिकाणी नामसत्संगांमध्ये सहभागी झालेल्या जिज्ञासूंकडून नामजप करवून घेतला.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. महानंदा पाटील यांना श्रीराम आणि हनुमंत यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

मी रामाच्या चित्रावर हात ठेवला. तेव्हा माझा नामजप चालूच होता आणि माझे डोळे मिटले होते. तेव्हा मला माझ्या शरिराची जाणीव होत नव्हती; पण माझा नामजप गतीने होत होता.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांना विनंती !

१७ एप्रिलपासून अनिश्‍चित कालावधीसाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ची उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ येथील छपाई होऊ शकणार नाही.

हिंदु जनजागृती समिती करत असलेले धर्म कार्य आवश्यकच ! – महंत बाबा हरपाल दास

हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या हिंदु धर्म जागृतीच्या कार्याची सध्या आवश्यकताच आहे. तुम्ही हे कार्य करत आहात, याचा मला आनंद झाला, असे कौतुकोद्गार कलनौर, पानिपत येथील महंत बाबा हरपाल दास यांनी केले.

‘दळणवळण बंदी’च्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करून घेतलेले ‘ऑनलाईन’ प्रसारकार्य आणि त्याला जिज्ञासूंनी दिलेला भरभरून प्रतिसाद !

या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने ‘ऑनलाईन’ धर्म अन् अध्यात्म प्रसारास आरंभ झाला, समाजातून भरभरून प्रतिसाद ही लाभला.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाणाला श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल घातल्यावर अनुभवायला आलेले पालट !

आघातांचा परिणाम फार वेळ न रहाता त्यातून बाहेर पडून वर्तमान स्थितीत रहाण्याचा भाग होतो. ‘गुरुदेवांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मानसिक किंवा बौद्धिक स्तरावर पालट न करता आध्यात्मिक स्तरावर पालट केल्याने हे अनुभवता आले’