भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक पू. डॉ. शिवकुमार ओझा यांनी लिहिलेल्या ग्रंथमालिकेस प्रारंभ !
भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पितभावाने अलौकिक कार्य करणारे पू. डॉ. शिवकुमार ओझा यांनी लिहिलेल्या ग्रंथांमधील निवडक लिखाणाला दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रत्येक रविवारी प्रसिद्धी देण्यात येणार आहे.