दैनिक ‘सनातन प्रभात’ची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त विशेषांक मालिका

रविवार, २ मे २०२१

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आपत्काळाविषयीचे अद्वितीय कार्य’

परात्पर गुरु डॉ. आठवले

 या अंकात वाचा…

  • आपत्काळात सर्व मानव जिवंत रहाण्यासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी कृतीशील असणारे एकमेव द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले
  • आपत्काळाच्या भीषणतेविषयी वेळोवेळी सूचित करणारे आणि त्यासंदर्भात उपाययोजना काढणारे द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले !
  • परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच इतर संतांनीही भावी आपत्काळाविषयी केलेली भाकिते

यांसह अन्य अभ्यासपूर्ण लेख !

या अंकाची मागणी २८ एप्रिल या दिवशी दुपारी ४ पर्यंत स्थानिक वितरकांकडे करावी आणि मुख्य वितरकांनी ती ‘इआर्पी’मध्ये भरावी.