सतत सकारात्मक आणि शिकण्याच्या स्थितीत राहून मनापासून साधनेचे प्रयत्न करणार्या मुलुंड (मुंबई) येथील डॉ. (सौ.) सायली यादव !
डॉ. (सौ.) सायली यादव यांच्यातील गुरूंप्रती श्रद्धा आणि साधकवृत्ती यांमुळे नकळतपणे त्या पुन्हा सनातनशी जोडल्या गेल्या. या कालावधीत ‘साधक ते वाचक’ आणि पुन्हा ‘वाचक ते साधक’ या त्यांच्या साधनाप्रवासात गुरुदेवांनी त्यांचे बोट धरून त्यांना पुन्हा साधनेत कसे आणले ?’, हे अनुभवायला मिळते.