रामनाथी आश्रमात गेल्यावर जयपूर येथील श्री. नाथुसिंह पंवार (वय ७२ वर्षे) आणि सौ. सविता पंवार (वय ७२ वर्षे) यांच्यात परिवर्तन होणे आणि त्यांनी मुलीला पूर्णवेळ साधना करण्यास अनुमती देणे

आश्रमातील सौंदर्य पाहून तिथे ईश्वराचा वास असल्याचे आई-वडिलांना जाणवणे, ‘हे ईश्वराचे घर असल्याने इथे सगळे चांगलेच असणार’, असे वडिलांनी सांगणे आणि त्यांचे बोलणे ऐकून भावजागृती होणे

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात निवासासाठी असतांना श्री. रवि भूषण गोयल यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे !

रामनाथी आश्रमाच्या ध्यानमंदिरातील परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र पाहिल्यावर ते पुष्कळ प्रसन्न दिसत होते आणि ‘ते माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला वाटत होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युवा साधना शिबिरा’ला प्रारंभ !

या शिबीरात ‘सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास कसा करावा ?’, ‘समष्टी सेवेला अनुसरून गुणकौशल्यांचा विकास कसा करावा ?’, ‘वेळेचे नियोजन कसे करावे ?’, ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठीचे प्रयत्न’ आदी विषयांवर मार्गदर्शन असेल.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १२ वर्षे) हिच्याविषयी जाणवलेली सूत्रे !

कु. सायली रवींद्र देशपांडे हिच्याविषयी तिची आजी (आईची आई) आणि मामा यांना तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

रामनाथी आश्रमात आल्यावर सूक्ष्मातून सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अनुभवणारा यवतमाळ येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीनिवास देशपांडे (वय १० वर्षे) !

रामनाथी आश्रम येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीनिवास देशपांडे (वय १० वर्षे) यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

साधनेमुळे जीवनातील अडचणी सुसह्य झाल्याचे अनुभवणार्‍या पुणे येथील साधिका सौ. सुधीरा नंदकुमार झा !

मी प्रारब्धात असलेले कटू प्रसंग अनुभवत असतांनाच गुरुकृपेने साधनेत आल्यामुळे सारे सुसह्य झाले. माझ्या व्यवहारातील अडचणी गुरुकृपेने आणि मी साधना करत असल्याने सुसह्य झाल्या. त्या संदर्भातील काही सूत्रे पुढे दिली आहेत.

पर्वरी, गोवा येथील सनातनचे साधक श्री. सुधीर गांवस यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

सनातनचे साधक श्री. सुधीर गांवस यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

ईश्वराकडून थेट चैतन्य आणि मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

उत्कट भाव, कुशाग्र बुद्धी आणि स्वीकारण्याची वृत्ती असल्याने नवनवीन गोष्टी शिकून आनंदी रहाणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सान्वी धवस (वय १० वर्षे) !

कु. सान्वी जीतेंद्र धवस हिच्याविषयी तिचा भाऊ श्री. अनिकेत धवस आणि साधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !