कुटुंबियांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर साधकाला आलेल्या अनुभूती !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप डोळ्यांसमोर आल्यावर कृतज्ञताभावाने साधकाला सुचलेले काव्य !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप डोळ्यांसमोर आल्यावर कृतज्ञताभावाने साधकाला सुचलेले काव्य !
श्रीविष्णुयागाच्या वेळी प्रारंभी पूजा करतांना ‘साक्षात् महाविष्णुच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) तेथे असून त्याच्याकडून येत असलेले चैतन्य वातावरणात पसरत आहे’, असे मला वाटले.
नामजपादी उपायांना बसल्यावर ‘परात्पर गुरुदेवांच्या पायांना मर्दन (मालीश) करत आहे’, असा भाव ठेवून मी नामजप करत होते. या दिवशी वेगळेच अनुभवायला मिळाले. परात्पर गुरुदेव प्रथम श्रीकृष्णाच्या रूपात दिसले.
गोवा येथील सनातनच्या आश्रमात मराठी भाषिक साधना शिबिर झाले. त्यात सहभागी झालेल्या सौ. कामिनी लोकरे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती देत आहोत.
सुप्रसिद्ध वक्ते आणि पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणारे श्री. किसन राऊत यांच्याविषयी सहसाधक आणि त्यांची मुलगी यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
मी आश्रमात सेवा करते. त्या वेळी ‘२४ घंटे सेवाच करत राहूया’, असे मला वाटते. मला मुळीच थकवा येत नाही; कारण ‘गुरुदेवच सेवा करवून घेत आहेत. मी काहीच करत नाही’, असे मला जाणवते.
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अवघड अन् भीतीदायक आहे’, असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्यक्षात रामनाथी आश्रमात ही प्रक्रिया करून गेलेला कुणीही साधक ‘ती अवघड आहे’, असे सांगणार नाही.
नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांचे प्रगल्भ विचार आणि त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.
‘रामनाथी आश्रमात एक यज्ञ चालू असतांना मला सुगंधाची अनुभूती आली. यज्ञापूर्वी माझे मन थोडे विचलित झाले होते; पण यज्ञानंतर ते शांत झाले. त्यामुळे मला आश्रमातील सात्त्विकता ग्रहण करता आली.