पतीनिधनानंतर नैराश्य आल्यावर सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यानंतर जीवनाला मिळालेली कलाटणी आणि रामनाथी आश्रमात आल्यानंतर आलेली भावजागृतीची अनुभूती
पतीनिधनानंतर नैराश्य येऊन मनात अनावश्यक विचार येणे
पतीनिधनानंतर नैराश्य येऊन मनात अनावश्यक विचार येणे
‘भारतीय परंपरेनुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजे गुढीपाडवा हा नववर्षाचा आरंभ होय ! या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून, गुढीचे पूजन करून नववर्षाचे स्वागत केले जाते.
‘श्री भवानीदेवीचे शुभागमन होणार’, या आनंदात आश्रमातील साधक-साधिकांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ देणारी श्री भवानीदेवी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आध्यात्मिक बळ देण्यासाठी आणि साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी प्रत्यक्ष आश्रमात येत आहे’, असा साधकांचा भाव होता.