प.पू. झुरळे महाराज यांची आज पुण्यतिथी

सनातनचे २५ वे संत तथा सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांचा आज वाढदिवस
३ जुलै २०१२ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
गुरुपौर्णिमेला ११ दिवस शिल्लक
१८ जुलै : आज वल्लभाचार्य पुण्यतिथी
१८ जुलै : सनातनच्या १३८ व्या संत पू. (श्रीमती) अनिता बरारा यांचा वाढदिवस
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !