बंगालमध्‍ये हिंदूंवर होणारे अत्‍याचार हिंदु समाज खपवून घेणार नाही ! – संत रामबालक दास महात्‍यागी

छत्तीसगडचे क्रांतीसंत रामबालक दास महात्‍यागी म्‍हणाले की, आज जर आपण जागे झाले नाही, तर भविष्‍यात हिंदूंची संख्‍या होईल; म्‍हणून संघटित होऊन आवाज उठवा.

Pilot Baba : महायोगी कपिल अद्वैत सामनाथ गिरी उपाख्य पायलट बाबा यांचा देहत्याग

पायलट बाबा नावाने प्रसिद्ध असलेले महायोगी कपिल अद्वैत सामनाथ गिरी यांनी २० ऑगस्ट २०२४ या दिवशी देहत्याग केला. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. मुंबईतील धीरूभाई कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते.

तीर्थक्षेत्र आणि धार्मिक शहर असलेल्या चित्रकूटमध्ये एका संतांचे घर लुटणार्‍यांवर २ महिन्यांनातरही कारवाई नाही !

भाजपच्या राज्यात अशी स्थिती असू नये, असेच हिंदूंना वाटते !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबली नाहीत, तर संत समाज बांगलादेशात जाण्‍यास सिद्ध ! –  महामंडलेश्‍वर स्‍वामी प्रबोधानंद गिरी

भारतातील साधू-संतांकडून केंद्र सरकारकडे ठोस पावले उचलण्‍याची मागणी !

Predictions Swamiji  Kodimath  : रोगांचे प्रमाण वाढेल, लोक मानसिक स्‍थिरता गमावतील !  

‘जगात रोगांचे प्रमाण वाढण्‍याची शक्‍यता आहे. अल्‍प आयुष्‍य आणखी अल्‍प होणार आहे. स्‍त्री आणि पुरुष मानसिक स्‍थिरता गमावतील. येणारे दिवस तितकेसे शुभ नाहीत’-स्‍वामीजी

देवाजवळ काय मागावे ?  

जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘देवा, मला तुझा कधीही विसर न पडावा, असा वर दे. मी आनंदाने तुझे गुण गाईन. माझी सर्वकाही मिळकत तूच आहेस. हे भगवंता, तुझे रूप सदैव माझ्या नयनी असावे.’

पुणे महानगरपालिकेकडून ‘निर्मल वारी’ स्वच्छता मोहीम !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २ दिवस मुक्काम करून पंढरपूरकडे रवाना झाल्या.

धर्मप्रसारासाठी अधिकाधिक संत निर्माण होणे आवश्यक ! – बाल सुब्रह्मण्यम्, संचालक, मंगलतीर्थ इस्टेट आणि ब्रुकफील्ड इस्टेट, चेन्नई, तमिळनाडू

वेद, पुराणे, उपनिषदे, गीता, रामायण, महाभारत आदी धर्मग्रंथांमध्ये एकही शब्दाचा पालट न होता ते आपल्यापर्यंत पोचले आहेत. हे केवळ गुरु-शिष्य परंपरेमुळे झाले. त्यामुळे आपण गुरु-शिष्य परंपरेचा आदर केला पाहिजे. हे अनमोल ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवणे आपले दायित्व आहे