जिल्हा प्रशासन विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी कटीबद्ध : शिवभक्तांनी करसेवा करू नये ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी
‘‘अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे शिवभक्तांनी महाशिवरात्रीला गालबोट लागेल अशी कोणतीही कृती करू नये.”
‘‘अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे शिवभक्तांनी महाशिवरात्रीला गालबोट लागेल अशी कोणतीही कृती करू नये.”
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या आत विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या सूत्राच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिष्टमंडळास ही माहिती दिली.
विशाळगडाच्या मुंडाद्वारा शेजारील रणमंडळ या टेकडीवर शिवछत्रपतींचे एक भव्य स्मारक उभे करावे, अशी आमची मागणी आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारातीर्थ यात्रेसाठी ८५ सहस्रांहून अधिक धारकर्यांची उपस्थिती !
‘गडाची स्वच्छता करणे’, ही समाजसेवा नसून ती विश्वव्यापी ईश्वराची सेवा आहे’, असा भाव माझ्या मनात होता.
विशाळगडावर होणारे अतिक्रमण सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पुरातत्व विभागास दिसत नाही का ? प्रत्येक वेळी हा विभाग कुणीतरी तक्रार केल्यावरच कारवाई करणार आहे का ?
छत्रपतींनी निर्माण केलेल्या गडदुर्गांचे संवर्धन करण्यासाठी ‘गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था’ शिवभक्तांच्या साहाय्याने तिकोनागडावर दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्यांनी राज्यातील गड-कोट आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आदी प्रश्नांकडे लक्ष द्यावे.
विशाळगडावर वारंवार केली जाणारी अतिक्रमणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा अवमानच !
‘हायड्रोलिक लिफ्ट’ बसवण्यास विलंब होत असल्याने शिवभक्तांच्या वतीने २७ जानेवारीपासून साखळी पद्धतीने ठिय्या आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.