मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत फेटा घालणार नाही ! – पंकजा मुंडे, भाजप

बीडमधील एका सभेत त्‍या बोलत होत्‍या. वर्ष २०२४ हे इतिहास घडवणारे, म्‍हणजेच पालटणारे वर्ष आहे. मी सर्वसमावेशक चेहरा झालेली आहे, असेही पंकजा मुंडे या वेळी म्‍हणाल्‍या.

कराड येथे १८ जून या दिवशी राज्‍यस्‍तरीय मराठा अधिवेशन !

कराड तालुका सकल मराठा समाजाच्‍या वतीने १८ जून यादिवशी कराड येथे राज्‍यस्‍तरीय मराठा समाज अधिवेशन आयोजित करण्‍यात आले आहे.

मणीपूरमध्ये पुन्हा चालू झालेल्या हिंसाचारात १ जण ठार !

मणीपूरमध्ये ४२ दिवसांपासून चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक लोक ठार झाले असून ३२० जण घायाळ झाले आहेत. या हिंसाचारामुळे निराधार झालेल्या ४७ सहस्रांहून अधिक लोकांना २७२ साहाय्य छावण्यांमध्ये रहावे लागत आहे.

कोकण रेल्वेचे श्री गणेशचतुर्थीसाठीचे आरक्षण काही मिनिटांतच पूर्ण झाल्याने प्रवाशांमध्ये संताप

केंद्रीय मंत्री राणे यांनीही यासाठी पुढाकार घेतला असून रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे निश्चित केले आहे. या बैठकीत योग्य तो निर्णय होऊन कोकणात येणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

गोवा सरकारकडून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश आरक्षण घोषित

डॉ. आंबेडकर यांनी स्वातंत्र्यानंतर केवळ १० वर्षे आरक्षणाची तरतूद केली होती. आरक्षण देणारे हे लक्षात घेतील का ?

धर्म हा आरक्षणाचा आधार नाही !

मुळातच आरक्षण देणे म्हणजे पात्र असलेल्या व्यक्तींना नाकारणे होय ! खरेतर राज्यघटना कार्यवाहीत आली, त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘आरक्षण हे केवळ पुढील १० वर्षे असेल’, असे सांगितले होते; परंतु ते रहित न होता आज त्याचा लाभ राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. त्यामुळे आरक्षण रहित करून आर्थिक निकषांवर ते द्यायला हवे.

मुसलमानांना आरक्षण कशाला ?

‘धर्माच्या आधारे आरक्षण देणे’, हा घटनाद्रोह आहे’, हे आता राज्यघटनेनुसार स्पष्ट करणे आवश्यक !

कर्नाटकातील मुसलमानांचे आरक्षण रहित करण्याच्या याचिकेवर ९ मे नंतर निर्णय

कर्नाटकमधील भाजप सरकारने राज्यातील मुसलमानांसाठी असलेले ४ टक्के आरक्षण रहित करण्याच्या निणर्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

तेलंगाणात भाजपचे सरकार आल्यावर मुसलमानांचे आरक्षण नष्ट करू !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे रोखठोक प्रतिपादन !

(म्हणे) ‘मुख्यमंत्री झालो, तर मुसलमानांना पुन्हा ४ टक्के आरक्षण देईन !-काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

‘अमूल दूध खरेदी करू नये’, असा राज्याच्या जनतेला आदेश देईन, असे विधान सिद्धरामय्या यांनी केले. ‘अमूल’ आस्थापनाने राज्यात प्रवेश केल्याने नंदिनी दूध उत्पादनांना आणि त्यावर आधारीत आमच्या शेतकर्‍यांना त्रास होईल’,