जालना येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आज कोल्हापूर बंद !
जालना येथे आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ५ सप्टेंबरला कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
जालना येथे आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ५ सप्टेंबरला कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिवतीर्थावरील (पोवई नाक्यावरील) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. नंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली.
मनोज जरांगे म्हणाले की, विनाकारण केवळ बैठकांचे दरवाजे खुले आणि चर्चेचे गुर्हाळ हे आता आरक्षणासाठी लढणार्या पिढीला अपेक्षित नाही. सरकारने काही सकारात्मक निर्णय घेतले असतील, तर त्यांचे लोक येऊन सांगतील.
आंदोलनाच्या वेळी सर्वसामान्यांची प्रवासात होणारी आणि अन्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना काढाव्यात !
‘मराठा क्रांती मोर्चा’तील आंदोलक लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. हे आंदोलक आतंकवादी नाहीत. ते शांततेच्या मार्गाने उपोषण करत होते. त्यांच्यावर या सरकारने अमानुषपणे पोलिसांच्या साहाय्याने लाठीमार केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची क्षमा मागावी. मराठा आंदोलकांवर लाठीमार करणार्यांना मराठवाड्यात बंदी घाला.
मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने काम करत आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
गेल्या २ दिवसांत राज्यात एकूण १९ एस्.टी. बसगाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. या आदोलनांमुळे लाख प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
दगडफेकीत बरेच पोलीस कर्मचारी घायाळ झाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी जर लाठीमार केला नसता, तर पोलिसांना पुष्कळ वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते.
‘तिकिट यंत्रांमधील तांत्रिक बिघाड कि एस्.टी. महामंडळातील घोटाळा ?’, याविषयी सखोल चौकशी व्हायला हवी !