रायसेन (मध्यप्रदेश) येथील ‘ख्रिश्चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये आदिवासी मुलींना इतरांचे धर्मांतर करण्याचे दिले जात होते प्रशिक्षण !
‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’च्या अध्यक्षांनी अचानक भेट देऊन केले उघड !
‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’च्या अध्यक्षांनी अचानक भेट देऊन केले उघड !
या घटनेतून देशभरात धर्मांतरबंदी कायदा करण्याची आणि त्याची कठोर कार्यवाही करण्याची आवश्यकता स्पष्ट होते !
उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा असतांना या संदर्भातील प्रकरणे न्यून होण्याऐवजी वाढत आहेत. त्यामुळे कायद्यात किंवा त्याच्या अंमलबजावणीमध्ये न्यूनता असेल, तर ती तात्काळ दूर करून हिंदूंना या दुष्टचक्रातून सोडवणे आवश्यक आहे !
असे व्हायला वाराणसी भारतात आहे कि पाकिस्तानात ? उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारने या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी हिंदूंची मागणी आहे ?
सरसंघचालक मोहन भागवत यांचा बंगाल दौरा, घुसखोरी आणि हिंदूंचे धर्मांतर यांमुळे लोकसंख्येचे धर्माधारित असंतुलन ! – सरसंघचालक
भारतात आतापर्यंत लाखो हिंदूंचे धर्मांतर होऊनही स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील आतापर्यंतच्या सरकारांनी धर्मांतरविरोधी कायदा केला नाही, हे लक्षात घ्या ! यावरून त्यांना हिंदूंवरील या आघाताशी काही देणेघेणे नाही, हे सिद्ध होते ! ही परिस्थिती पालटण्यासाठी आणि हिंदू अल्पसंख्य होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
देशात धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात नसल्याने ख्रिस्ती मिशनरी अजूनही हिंदूंचे धर्मांतर करतात. सरकारने याकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा करावा !
मुसलमानांना घर भाड्याने देण्यास नकार देणार्या हिंदूंना असहिष्णु ठरवणारे पुरोगामी आणि ‘सेक्युलर’ माध्यमे यावर काही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !
सदर हिंदु तरुणाला येथील मदरशातून सोडवण्यात आले आहे. तो येथील वीटभट्टीत काम करत होता. तेव्हा धर्मांधांनी त्याला देहलीत नोकरी देण्याचे आमीष दाखवून त्याला सोबत नेले आणि त्याचे धर्मांतर करून त्यांच्या कह्यात ठेवले होते.
विविध ठिकाणी सरकारकडून हिंदूंचे दमन होत असतांना धर्मांतर करणारे मिशनरी, तसेच सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करणारे कट्टरतावादी यांना हिंदू आता संघटितपणे विरोध करत आहेत, हा एक आशेचा किरण आहे.