सरकारने अशा धर्मांधांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा दिली पाहिजे ! – संपादक

लखीमपूर खीरी (उत्तरप्रदेश) – येथे एका हिंदु तरुणाला नोकरी देण्याचे आमीष दाखवून त्याचे धर्मांतर करून त्याला ५ मास कह्यात ठेवल्याच्या प्रकरणी ६ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यांतील ५ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे, तर मौलाना युनूस हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदर हिंदु तरुणाला येथील मदरशातून सोडवण्यात आले आहे. तो येथील वीटभट्टीत काम करत होता. तेव्हा धर्मांधांनी त्याला देहलीत नोकरी देण्याचे आमीष दाखवून त्याला सोबत नेले आणि त्याचे धर्मांतर करून त्यांच्या कह्यात ठेवले होते.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !