धर्मांतराच्या विरोधात कायदा करणे आवश्यकच ! – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
केजरीवाल यांना धर्मांतरविरोधी कायद्याचे महत्त्व लक्षात येण्यामागे केवळ हिंदूंमध्ये हिंदुत्वाविषयी होणारी जागृतीच कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !
केजरीवाल यांना धर्मांतरविरोधी कायद्याचे महत्त्व लक्षात येण्यामागे केवळ हिंदूंमध्ये हिंदुत्वाविषयी होणारी जागृतीच कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !
धर्मांतर करणार्या नागरिकांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा कायदा हवा !
तमिळनाडूतील कॉन्व्हेंट शाळेतील १२ वीची विद्यार्थिनी लावण्या हिचा धर्मांतरासाठी छळ करण्यात आल्याने तिने आत्महत्या केली. या घटनेच्या चौकशीसाठी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाला तमिळनाडूतील द्रमुक सरकारने नकार दिला.
कॉन्व्हेंट शाळेने धर्मांतर करण्यासाठी आणलेल्या दबावामुळे लावण्या या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे प्रकरण
‘या प्रकरणी २ मासांपूर्वी देहली पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतरही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही’, असा या महिला पत्रकाराने आरोप केला आहे. याविषयीचा एक व्हिडिओ तिने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.
सासरे आणि नातेवाईक यांच्याकडून दबाव आणल्याची हिंदु पतीची तक्रार
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना ख्रिस्त्यांना अशा प्रकारचे कृत्य करण्यास धाडस होऊ नये, असे हिंदूंना वाटते !
छत्तीसगडचे भाजप सरचिटणीस प्रबल प्रताप सिंह जुदेव यांची टीका !
तमिळनाडूमध्ये धर्मांतरासाठी कॉन्व्हेंट शाळेने केलेल्या अत्याचारामुळे हिंदु विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे प्रकरण
कॉन्व्हेंट शाळांच्या संदर्भात हिंदु मुलींना टिकली लावण्यास, बांगड्या घालण्यास अथवा भारतीय पोषाख घालून येण्यास मज्जाव करण्यात येतो. हिंदु मुलांच्या हातातील दोरे कापण्यात येतात, टिळा लावण्यास अथवा गळ्यात देवतांची पदके घालण्यास विरोध करण्यात येतो….
अशा घटनांविषयी तथाकथित निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाववाले गप्प का ?
अशा घटनांच्या बातम्या राष्ट्रीय वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे दडपतात, हे लक्षात घ्या !
हिंदु समाजाने धर्माचरण करावे, धर्मबंधूंमध्ये जागृती निर्माण करावी आणि ‘लव्ह जिहाद’ सारख्या दुष्प्रवृत्तींचा वैध मार्गाने विरोध करावा.