मुसलमान प्राध्यपकाचा हिंदु धर्मात प्रवेश करण्याचा अर्ज फेटाळणार्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकार्यांवर अलाहाबाद उच्च न्यायालय अप्रसन्न !
उत्तरप्रदेशात ही स्थिती आहे, तर अन्य राज्यांत कशी असेल ?
उत्तरप्रदेशात ही स्थिती आहे, तर अन्य राज्यांत कशी असेल ?
हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’चे खरे स्वरूप आता तरी जाणा !
राज्यात ‘लव्ह जिहाद’ प्रकारांमध्ये बळी पडणार्या महिलांसाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ अभियान चालू करण्याची घोेषणा राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी ८ एप्रिल या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
मोनालिसा आणि फरमान यांच्या विवाहावरून वाद अधिकच तीव्र होत आहे. मोनालिसा भोसले ही राज्यातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वर येथील रहिवासी आहे. तिने केरळमध्ये फरमानशी विवाह केला आहे.
‘धर्म जागरण समन्वय विभाग, ओडिशा’च्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या समारंभात पारंपरिक विधी, मंत्रांचे उच्चारण आणि पादप्रक्षालन करून त्यांचे हिंदु धर्मात स्वागत करण्यात आले.
हिंदु संघटनांच्या पुढाकाराने पीडित तरुणीचा ४ अपत्यांसह हिंदु धर्मात पुनर्प्रवेश ! पिंपरी चिंचवड (जिल्हा पुणे) – आंतरराष्ट्रीय महिलादिनाचे औचित्य साधून पिंपरी येथील आर्य समाज मंदिरात ८ मार्चला एक पीडित हिंदु तरुणी आणि तिची ४ अपत्य यांचा विधीवत् हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करण्यात आला. ‘लव्ह जिहाद’ आणि बळजोरीच्या धर्मांतराला बळी पडलेली ही तरुणी १० वर्षांच्या नरकयातनांनंतर पुन्हा स्वधर्मात … Read more
शुद्धी आंदोलन हे स्वामी श्रद्धानंद आणि आर्य समाज यांनी १९२० च्या दशकात चालू केले होते. यांतर्गत सहस्रावधी हिंदूंना ख्रिस्ती धर्मातून हिंदु धर्मांत परत आणण्यात आले होते.
प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या ‘घरवापसी’च्या विधानावरून मौलाना अरशद मदनी यांचा जळफळाट !
येथील बाबा सिद्धेश्वर महादेव यांच्या पावन भूमीत आयोजित हिंदु महासंगम कार्यक्रमात त्यांनी विधीवत् मंत्रोच्चारासह हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.
भारतात रहाणारे मुसलमानही हिंदूच आहेत, ते काही अरब देशांमधून आलेले नाहीत. त्यांचीही ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करायची आहे; पण हे काम हळूहळू होईल.