इंडोनेशियातील मुसलमानांना हिंदु धर्माचे आकर्षण !

एकट्या बाली बेटावर २० सहस्रांहून अधिक मंदिरे आहेत, जी स्वत:च एक मोठी गोष्ट आहे. याशिवाय जकार्ता आणि अन्य बेटांवरही अशी अनेक मंदिरे शोधण्यात आली आहेत. त्यामुळे इंडोनेशियाचे मुसलमान सातत्याने हिंदु धर्माशी संबंध अनुभवत आहेत. हाच अनुभव त्यांना हिंदु धर्मामध्ये परतण्याची प्रेरणा देत आहे.

‘घरवापसी’ आणि हिंदूंचे दायित्व !

उद्या त्यागी यांच्यासारख्या अनेकांचा हिंदु धर्मात परत येण्याचा ओघ वाढणार आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वतः धर्माचरण करणे अपेक्षित आहे; अन्यथा हिंदु धर्माने प्रभावित होऊन घरवापसी करणार्‍यांकडून उद्या शिकण्याची वेळ हिंदूंवर येईल.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे एकाच कुटुंबातील १५ मुसलमानांची हिंदु धर्मात ‘घरवापसी !’

ज्या हिंदूंचे छळ, बळ, कपट, आमीष दाखवून धर्मांतर करण्यात आले आहे, तसेच ज्या हिंदूंनी भीतीपोटी धर्मांतर केले आहे, त्या सर्वांनी या कुटुंबाचा आदर्श समोर ठेऊन घरवापसी केली पाहिजे आणि सरकारनेही त्यांना संरक्षण दिले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !