
रायगड (छत्तीसगड) – महाशिवरात्रीच्या निमित्ताने छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील खरसीया येथील बरगड धाम परिसरात २७२ धर्मांतरित हिंदूंनी ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) केली. येथील बाबा सिद्धेश्वर महादेव यांच्या पावन भूमीत आयोजित हिंदु महासंगम कार्यक्रमात त्यांनी विधीवत् मंत्रोच्चारासह हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.
Chhattisgarh Ghar Wapsi 🚩
On the sacred occasion of #Mahashivratri, 272 individuals returned to their roots in Raigarh district. 🙏
👣 Prabal Pratap Singh Judeo (@prabaljudevBJP) welcomed the families by washing their feet in a traditional ceremony.
घर वापसी l छत्तीसगढ़… pic.twitter.com/XMM6TqBECe
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 20, 2026
धर्म जागरण समन्वय छत्तीसगड प्रांत, कल्चुरी कलार महासंघ, सेवा न्याय उत्थान आणि दिलीप सिंह जूदेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अखिल भारतीय घरवापसी प्रमुख प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी सर्वांचे चरण धुवून त्यांना हिंदु धर्मात पुन्हा समाविष्ट करून घेतले.
हिंदु विवाह कायद्यानुसार विवाह वैध ठरण्यासाठी केवळ विवाहाचे प्रमाणपत्र असणे पुरेसे नाही ! – Gujrat High Court
(म्हणे) ‘आजच्या काळामध्ये वैकुंठगमन वगैरे म्हणणे मला पटत नाही, विशिष्ट वर्गाने थोपवलेल्या गोष्टी !’ – शरद पवार
Naira Energy Cuts Prices : पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी केले स्वस्त
शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेपन करणार !
गाय हिंदूंसाठी पवित्र : तिच्या हत्येमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात ! : Gujarat High Court
श्री तुळजाभवानी देवीच्या ४ सहस्र एकर भूमीच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करा !