‘लव्ह जिहाद’ म्हणजे हिंदूंंची वंशवृद्धी रोखण्याचे षड्यंत्र ! – सौ. भक्ती डाफळे, रणरागिणी शाखा
लग्नानंतर मुलीवर धर्म पालटण्याची बळजोरी का ? दोघेही आपापल्या धर्माचे पालन एकाच वेळी का करू शकत नाहीत ? प्रत्येक गोष्टीत इस्लामप्रमाणे करण्याची बळजोरी आणि त्यासाठी अत्याचार करणे हे प्रेम नसून जिहाद आहे.