धर्मलढ्यामध्ये अधिवक्ता जैन पिता-पुत्रांचे योगदान !

‘‘हा मार्ग काट्यांनी भरलेला आहे. तू अशाच प्रकारे संघर्ष करू शकशील का ? कारण आपल्याकडे संघर्षाची पहिली अट ही आहे की, कुणाकडूनही पैसा घ्यायचा नाही,

महिमा श्रीरामाच्या अयोध्येचा आणि अयोध्येच्या श्रीरामाचा !

‘श्रीराम’ हा असा ३ अक्षरी मंत्र आहे, जो सर्वांना येत्या काळात एका धाग्यात गुंफून हिंदूसंघटन करील. याचीच प्रचीती अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आली.

अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या !

अयोध्यानगरीत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी सहस्रावधी भाविक दर्शनासाठी येत आहेत. या ठिकाणी येण्याची व्यवस्था, दर्शन, भोजन, निवास आदींची व्यवस्था, येथील सोयीसुविधा यांविषयी भाविकांना माहिती व्हावी यासाठी या लेखाद्वारे माहिती देण्यात येत आहेत.

Amit Shah On CAA : लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार! – गृहमंत्री अमित शहा

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेले अपप्रकार जाणून घेण्यासाठी श्‍वेतपत्रिका आवश्यक ! – अमित शहा

अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे रोजगारनिर्मितीमध्ये क्रांती !

अयोध्येत मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे आता उत्तरप्रदेशातील युवकांना पुणे-मुंबई येथे रोजगारासाठी जाण्याची आवश्यकता पडणार नाही. हे सर्व युवक अयोध्या, वाराणसी, प्रयागराज येथे जाऊन रोजगार मिळवतील. त्यामुळे ही मोठी क्रांती आहे.

OP Jindal Global University : सोनीपत (हरियाणा) येथील ‘ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी’मध्ये श्रीराममंदिरविरोधी कार्यक्रमामुळे तणाव

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असल्याने सरकारने अशांवर कठोर कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

आज संसदेत श्रीराममंदिरावर होणार चर्चा !

केंद्र सरकार उद्या, १० फेब्रुवारी या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत श्रीराममंदिरावर चर्चा करणार आहे. संसदेत श्रीराममंदिरावर थेट चर्चा होऊ शकत नाही.

३० लाख हिंदूंनी घेतले श्री रामललाचे दर्शन : १५ कोटी रुपये अर्पण जमा !

हिंदूंच्या देवतांवर नाहक टीका करून त्यांचा बुद्धीभेद करू पहाणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना ही चपराक आहे, असे म्हणायला हरकत नाही !

सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये ‘श्रीराम नामसंकीर्तना’चे आयोजन

अयोध्येतील श्रीराममंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने अनेक ठिकाणी ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले होते. या वेळी श्रीरामाच्या नामपट्ट्या आणि सात्त्विक चित्र यांचे भाविकांना वितरण करण्यात आले.

श्रीराममंदिराची स्थापना म्हणजेच रामराज्याची स्थापना ! – श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंग

सध्या अमृतकाळ चालू आहे. अयोध्येमध्ये श्रीराममंदिर स्थापन झाले आहे. रामराज्याची स्थापना झाली आहे. भक्तीची लाट निर्माण होत आहे.