TMC MLA Ram Mandir : (म्हणे) ‘अयोध्येतील श्रीराममंदिर अपवित्र असून हिंदूनी पूजा करू नये !’ – तृणमूल काँग्रेसचे आमदार रामेंदू सिन्हा
तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे तृणमूल काँग्रेसचे आमदार !
तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे तृणमूल काँग्रेसचे आमदार !
फतेहपूरच्या कारागृहातील बंदीवानांनी श्रीराममंदिरासाठी स्वतःचाही हातभार लागावा, यासाठी स्वहस्ते बनवलेल्या १ सहस्र १०० पिशव्या मंदिराला अर्पण केल्या.
मंदिराच्या आध्यात्मिक लाभासह अन्य अनेक लाभ मोठ्या प्रमाणात भारतीय समाज अनेक पिढ्या अनुभवत आहे. याविषयी या लेखातून अवगत करण्याचा हा प्रयत्न ! यातून मंदिरांनी त्या त्या प्रदेशात अस्तित्वाने कसे कार्य केले आहे ? याची माहिती मिळते.
ज्या बाबराने अयोध्येतील श्रीराममंदिर पाडले, त्याच्याच नावाचा कारागीर पाकमध्ये मंदिर बांधत आहे. या ‘बाबरा’त जरी तशी जिहादी वृत्ती नसली, तरी ‘बाबरा’ची विद्ध्वंसक हिंदुद्वेषी वृत्ती असलेले पाकमधील त्याचे वंशज या मंदिराला हानी पोचवणार नाहीत, हे कशावरून ?
एकाला अटक, तर इतरांचा शोध चालू !
सध्या काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची न्याययात्रा चालू आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष जनसंपर्कासाठी अशा यात्रा काढत असतात.
पहिला ढाचा पडल्याची सूचना गुप्तचरांकडून आली, तेव्हा नरसिंह राव विराटपुरुषाचे वर्णन करणारे ‘पुरुषसूक्त’ म्हणत श्रीविष्णूच्या अभिषेकाला बसले;
प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशविदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्यानगरीत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. अनेकांना प्रभु श्रीरामाच्या दर्शनाशी आस लागली आहे. सहस्रावधी भाविक नियमितपणे दर्शनासाठी येत आहेत. या ठिकाणी येण्याची व्यवस्था, दर्शन, भोजन, निवास आदींची व्यवस्था, येथील सोयीसुविधा यांविषयी भाविकांना माहिती व्हावी, त्यांची यात्रा सुलभ व्हावी, यासाठी या लेखाद्वारे माहिती देत आहोत. ११ फेब्रुवारी … Read more
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमदार आणि मंत्री यांच्यासह येथे श्रीराममंदिरात जाऊन श्री रामलल्लाचे दर्शन घेतले.
लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार राजा भैय्या यांनी उत्तरप्रदेशातील विधानसभेत मुसलमानांचे ढोंग केले उघड !